बाकी सर्व ठीक... येथे हे वाचायला मिळाले:

मंडळी, मला नव्यानेच एक ऑफलाईन ब्लॉग-एडिटर मिळाला आहे.
जसा मला हवा तसा. बघा तुम्हालाही असा एखादा प्रोग्रॅम हवा असेल..

http://www.flock.com/versions

वस्तुतः हा एडिटर नाहीये. हा वेब-ब्राउजर आहे. अगदी ...
पुढे वाचा. : एक मस्त ऑफलाईन ब्लॉग-एडिटर