हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


एक आटपाट नगर होत. त्या नगरात एक कंपनी होती. त्या कंपनी मालकाचे दोन सेवक होते. एक होता आवडता आणि एक होता नावडता. आवडता सेवक कायम त्या मालकाच्या अवती भवती फिरे. कामाच्या वेळी ‘मी करतो’ अस म्हणून मालकाची मर्जी सांभाळी. त्याच्या उलट नावडता. मालकाच्या कामाच्या वेळी मालकालाच त्या नावडत्या सेवकाला बोलवावे लागे. तो कधीही ’मी करतो’ अस म्हणत नसे. मालकाने ‘हे काम कर’ म्हटले की तो काही न बोलता निमुटपणे करी. आवडता सेवक कायम मालकाच्या कामाचा हेतू काय, ते कशासाठी करायचं? याची विचारणा करी. नावडता कारण न विचारता काम करी. न येणाऱ्या कामात ...
पुढे वाचा. : आवडता आणि नावडता