स्मृतीपटल येथे हे वाचायला मिळाले:
खर तर खुप आधीच लिहायच होत पण कुआंरी पासचा ट्रेक, नंतर आलेला काम, Mentor ने दिलेला आवडणार काम या मुळे वेळच मिळाला नाही.
परत आज काल बस मध्ये आमची source of inspiration गायब आहे. तर आज झाल काय तर आमच्या Austin site च्या transformer मध्ये रात्री आग लागली आणि आमचे servers बंद पडले, मी लगेच लिहायला सुरूवात केली.
आमच्या अ-मराठी मित्रांनी ब्लोग वाचायला सुरूवात केली आहे. (मला माहीत नाही त्यांना समजला कसा काय) मला म्हणे तु मुंलीच्या बाबतीतच लिही,
आमच्या बद्दल लिहू नकोस. म्हणून हा ब्लोग त्यांना समर्पित.
तर माझे मुलांबद्दल ची ...
पुढे वाचा. : ११/१८/०९ माझी काही निरीक्षणे : भाग - २