अमेय साळवी - फाटक्या माणसाची भटकंती येथे हे वाचायला मिळाले:
आता सराव ट्रीपचा मुहार्त शेवटी लागला. अभिजीतला जे कोणी लेहला येणार आहेत त्यापेकी प्रतेक जण राजमाचीला यायला हवे होते, कारण आम्ही सर्व एकत्र पहिल्यांदा भेटणार होतो आणि बर्याच गोष्टींवर त्याला चर्चा करायची होती. पण नेहमीच्या सवई प्रमाणे म्हणा किवा ट्रीपला महत्व नाही दिल म्हणून, काही जण नाटक करू लागली. आता अभिजित आणि आम्ह्च्या डोक्यात जायला लागल होत, लोकांची निष्काळजीपणा आणि बेजावाब्दार्पणा तर कहर करून डोक्यावरून वाहिला लागल होत. यातच अभिजित आणि आह्मी काही कठोर निर्णय घेतले, जे अभिजित सर्वान बरोबर राजमाचीवर चर्चा करणार होता. तरी अभिजितने या ...