आठवणींचे पिंपळपान येथे हे वाचायला मिळाले:

आज सकाळपासून म्हणजे दोळे उघडल्याबरोबर बेडवरून उतरताना मनात "मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात" या गाण्याची ओळ आली. सकाळपासून नेहमिची कामं उरकताना गळ्यातून सतत त्या ओळी "वहात" आहेत. आता तुम्ही म्हणाल की मग यात प्रॊब्लेम काय आहे? प्रॊब्लेम आत्ताचा नाही बराच जुना आहे, अगदी "क्रोनिक" म्हणण्यासारखा. म्हणजे काय आहे नां की, जवळपास रोजच दिवसभराच्या कोणत्यातरी प्रहरात एखादी ओळ ऐकली जाते मग ती मनात गुसते आणि ओठांवर सतत येत रहाते. पुन्हा प्रॊब्लेम हा की गाणं अख्खं माहितच नसतं, मग दिवसभर सतत तीच ओळ गुणगुणत राहिल्यानं आजुबाजुच्या सगळ्यांना वात येईपर्यंत ...
पुढे वाचा. : अडकलेली पिन