मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:


हल्ली हे अस का होत कळत नाही. खूप काही लिहावसं वाटत. पण तो टेम्पो च येत नाही. इतक्या विषयांची गर्दी असते आजू बाजूला. पण कोणताच विषय आवडत नाहीये सध्या. तशी माझी मत खूप strong आहेत बर्याच विषयांच्या बाबतीत. कधी कधी जरा अतीच. पण हल्ली हल्ली ...
पुढे वाचा. :