काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
नागपुरचा एन आय टी गार्डन.. अतिशय सुंदर मेंटेन केलेलं आहे हे.
आत्ताच प्रभात फेरी आटोपुन आलो. हल्ली दररोज न चुकता एक तास तरी फिरुन यायचा पायंडा पाडलाय. नागपुरला एक बगिचा आहे , त्रिमुर्ती नगरला. काल जेंव्हा या बगिचात फिरायला गेलो, तेंव्हाच जाणवलं की असा बगिचा मुंबईला नाही. अतिशय सुंदर मेंटेन केलेला आहे. आजचा विषय़ हा ’बगिचा’ नाही.
बगिचामधे सकाळी ५-३० ची वेळ. बहुतेक सगळे वयोवृध्द लोकं बगिचामधे आले होते. बगिचा अतिशय सुंदर आहे. जॉगिंग ट्रॅक जवळपास अर्धा किमी ते पाउण किमी अंतराचा आहे. अतिशय सुंदर हिरवळ , आणि त्यात काल तर मस्त ...
पुढे वाचा. : द लोनली पिपल….