भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:


॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जैसी मही हे उद्भिजे । जनी अहंबुध्दीविण सहजे ।

आणि तेथींची तिये बीजें । अपेक्षीना ॥ ४४:६ ॥

तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें ।

जें जेणें अवसरें । करणें पावे ॥ ४५:६ ॥

तें तैसेंचि उचित करी । परी साटोप नोहे शरीरीं ।

आणि बुध्दीही करोनि फळवेरी । जायेचिना ॥ ४६:६ ॥

पुढे वाचा. : ओवी(४४ ते ४७)/६: कर्मबंधनांतून सुटका कशी होईल?