प्रश्न - उत्तरे काय, गोंधळ काय, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे, बेकायदेशीर गोष्टी, तसेच पेचात टाकणारे प्रसंग लपवण्या करिता केलेले योजनाबद्ध कार्यक्रम आहेत फक्त आमच्याच देशांत नव्हे तर जगात हा प्रकार फक्त राजकारणातच नाही तर व्यवसायात वापरात आहे. ह्या विषयातील प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींना खूप मागणी आहे.