मराठी माणसाचा अनुभव लिहीला आहे. परंतू त्याच्या गळ्यात पडण्यापूर्वी आपण हे विसरलात की तो प्रथम माणूस आहे, मग मराठी आहे, त्यातून तो मराठी माणूस आहे. मराठी माणसं वाईट नसतात , क्वचितच ती चांगली निघतात हे लक्षात ठेवलेले बरे.