छान भट्टी जमलीय्... नेप व सुकांशी सहमत.
असं वाटतं की मनातले विचार लिहिताना कांही ठिकाणी वाक्यरचना विस्कटली असावी, उदा.
'तेव्हाचे गुंतणे झपाटणे वेगळे होतेच कुठे असेच होते.'
'मी जिथे जाईल तिथे माझे आकाश बरोबर असेल माझ्या असे'
'खूप गुरफटते मी खूप.. स्वत्व विसरून पण गंमत अशी की विरघळतही नाही पूर्णं मग तशीच भिजत राहते पण कुजण्या आधी परत जाग येते आपण भिजतोय हे जाणवते अन मग पुन्हा प्रवास नवीन गुरफटण्याचा'... चूभूदेघे.