आयुष्यात भेटणाऱ्या माणसांशी, निरगाठी मी बांधितं गेलो; स्वार्थासाठी कुणाशी, दुश्मनी करणे विसरून गेलो.
आयुष्यभर सांभाळली मी, पावलांखालची जमीन;इतरांसाठी आयुष्य उधळताना, बाकी ठेवणे विसरून गेलो.
... सकस ओळी!