काहीही म्हणा ! पण या सगळ्यामागे कारण एकच आहे ...
आपल्यातला मराठीपणा जागा करणारा एकच आहे , तुम्हीच सांगा ..... हो ना?
नाहीतर कोणाला आपल्या कामातून वेळ होता मराठीसाठी काही करावेसे वाटायला ?
नाहीतर अजून कही वर्षांनी .... सगळे म्हणाले असते .... "अबे, यह मराठी क्या था ?"
काही चुकत असेल तर सांगा .....:)