तुमची एकंदर वाटचाल बघता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कविता खूप वेगात व प्रचंड प्रमाणावर कविता करता येणे अशक्य नाहीच. पण कृपया असे करू नका. किमान मुक्ताछंदाला तरी मोकळे सोडा.