मुक्त व्हावे वाटले हे वाचुनी सारे मला! तुम्ही धन्य आहात. खूप वेगात व प्रचंड प्रमाणात अशा कविता लिहिणे केवळ तुम्हालाच शक्य आहे. बालभारतीने तुमच्याकडून वेगवेगळ्या विषयांवर खूप वेगात व प्रचंड प्रमाणात अशा कविता लिहून घेऊन बिनीच्या संगीतकारांकडून खूप वेगात व प्रचंड प्रमाणात ह्या कविता चालीत बसवून घ्यायला हव्या.