काल कविता वाचून मला वाटले. कवितेच्या नोटस लिहिल्या आहेत आणि पूर्ण होण्याच्या आधीच चुकून प्रकाशित झाली की काय. तरी विचार केला की वाट पाहावी. बाकी लोक काय म्हणतात बघावे. आज कवीने काहीच खुलासा केला नाही त्यामुळे ही कविता मला समजली नाही असे वाटते. क्षमस्व.

१२० ३०० म्हणजे काय?