मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथे त्यामुळेच 'मनाच्या सूक्ष्म भावनांना समजण्याला' स्थान नाही. येथे व्यावसायिकता ठायीठायी आहे.उगाचच 'मराठी, मराठी' करणाऱ्यांना 'मुंबई' मुळातच 'कुणाचीच' नाही हे समजलेले नाही.