अचूक उत्तर सगळ्यांच्या आधी! वा वा

अभिनंदन आणि आभार

तुमचे भाषांतरही बरोबर आहे पण ते चालीत म्हणता आले नाही शिवाय यमकही दिसत नाही. पण तुमचा  प्रयत्न स्तुत्य आहे.