१२०-३०० हा हा तंबाखू प्रेमींसाठी एक जादुई आकडा आहे:)..(मी खात नसतो:))....हा बहुदा तंबाखूचा प्रकार असावा,, आमच्या विदर्भात मावा(गुटखा) बनविताना '१२०-३००' बनाओ अशी पानपट्टीवाल्याला फर्माईश केली जाते... त्याने मस्त किक येते म्हणतात.. अधिक खुलासा कविवर्य करतीलच.. (बहुदा नागपूर विभागातील असावेत).. :)
-मानस६