"श्वास माझा मी घ्यावा रोखून;

तुझ्या मनाची समजून घालमेल;

थांबवशील तू किती स्वतःला;

पण तुझ्या डोळ्यांना ते कसे जमेल"          ... छान !