सर्वसाक्षी, तुम्ही म्हणता ते पटते. आणि मनुष्यबळ पण कमी पडले असेल असे वाटते, कारण त्याआधी बरीच धरपकड झाली होती.

अजून एक प्रश्न पडतो खरा. आता भगवती बाबूंचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. आजकाल असा मृत्यू झाला की पोलीसी आणि वैद्यकीय सोपस्कार पार पाडावे लागतात. १९३० साली काय परिस्थिती होती?