"गुंतल्या श्वासांची चर्चा पुरे

मागचे ते सारे पुसून झाले

शिक्षेचा काही पार ना उरला
तुझे गुन्हेंच नाकारून झाले"                 ... विशेष आवडले !