"पहाटेचा प्राजक्त अन तुझे लाघवी सुगंध

स्वप्नांनीही पाहावी स्वप्नें असे मधुमांस किती

सुगंध वेचण्याचे हिशेब केव्हढे जीवघेणे 
पहाटेच्या प्राक्तनात रात्रींचे वनवांस किती

लळा लावतो चंद्र पण हेळसांड तारकांची
नभाच्याही नशीबी ग्रहणें खग्रास किती"                    ... व्वा, मस्त लिहिलंत !