डंकर्क च्या घटनेला ६० वर्षे झाली असा उल्लेख जो मी केलेला आहे तो चुकीचा असुन, ६५ वर्षे असे वाचावे. अनवधान म्हणावे कि गणित कच्चे आहे असे म्हणावे ते तुम्हीच ठरवाः)

ही चूक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल मी श्री. विनायक यांचा विशेष आभारी आहे.