तुम्ही काहीतरी नवे गाणे टाकणार हे ओळख्ले होते आणि तसेच झाले. गाणे मला येत नाही पण व्हिडिओची काही माहिती आहे.
अनेक प्रकारे सबटायटल टाकता येतात. त्यासाठी सॉफ्टवेअर्सही आहेत. जितके करावे तितके आहे. मात्र सर्वात सोपे म्हणजे यू ट्यूबवाल्यंनी दिलेली प्रोसेस. मी लिहिण्यापेक्षा येथून वाचा. तसे करून बघा. दुवा क्र. १