Encounters with Reality: being Kiran Limaye येथे हे वाचायला मिळाले:

कधी वाटतं तू असावस जवळपास
माझ्य संदर्भाना असावं तुझं अधोरेखन
कधी वाटता बर हेच बैरागिपण,
का जीवाला उगाच आस
उगाच शब्दाना शब्द जोड़णे नाही,
आज हृदयाची कळ आणि उदया पायातले लोढणे ...
पुढे वाचा. : एकटी संध्याकाळ