अधोरेखित येथे हे वाचायला मिळाले:
दुबई............आहा!
पुन्हा एकदा बि-हाड हलवायची वेळ आली आणि आमचा कबिला दुबईत डेरेदाखल झाला. वाटलं काय बाहरेनसारखाच एक वाळवंटी प्रदेश. काय वेगळं असणार तीच ती सोन्याची दुकानं चकाचक रस्ते मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे वगैरे. दोन वर्षापूर्वी दिवाळीसाठी म्हणून सगळे जावेकडे शारजाहला जमलो होतो तेव्हा थोडीशी झलक बघितली होती या दुबईची, ...
पुढे वाचा. : दुबई............आहा!