लळित येथे हे वाचायला मिळाले:



…आणि त्याचदिवशी नंतर मग तो रस्त्यावरून चालत होता. एका पावलासारखंच दुसरं पाऊल; एका श्वासासारखाच दुसराही. शांत-संथ. अंगाला-डोळ्यांना त्रास देणारा रात्रीचा झगमगाट; गाड्यांचे हॉर्न्स आणि आनंदात असणाऱ्या लोकांचं हसणं-खिदळणं…सारं-सारं वैतागाचं होतं. त्यानं चालता-चालताच हाताची घडीही घातली आणि धाग्यावर धागा विणत जावं; तसा एकटेपणाचा दोरा; त्याच्या पायातून सगळं जग हळूहळू विणत चालला होता!
बाकडं दिसलं; म्हणून तो थांबला. आकाशातला चंद्र पाहून ...
पुढे वाचा. : …आणि त्याचदिवशी नंतर