बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:

सलोनी

 

सध्या एक पुस्तक वाचतो आहे. मेडलिन अल्ब्राईट या अमेरिकेच्या माजी "सेक्रेटरी ऑफ स्टेट" यांची स्वत: लिहिलेली स्मरणटीपणे (मेम्वार्स). काहीसे आत्मचरित्रासारखेच परंतु इथे भर एखाद्याने आयुष्यभर केलेल्या कामाविषयी जास्त असतो. सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्रसचिव. फरक इतकाच की अमेरिकेत कुठल्याच मंत्र्याला निवडुन येण्याची गरज नसते. राष्ट्राध्यक्ष इथे कोणत्याही लायक माणसाला मंत्री नियुक्त करु शकतात. त्यासाठी ...
पुढे वाचा. : मेडलिन अल्ब्राईट - भाग १