Anukshre येथे हे वाचायला मिळाले:


पाठ, पोट, अंग, पाय, अजून काय काय डोळे भरून पाहतात. गर्भार रूप वेगळे शोधता सहज येते म्हणे. तिथे पण रंगाला महत्व पण आहे.गोरा रंग चालत नाही, चक्क काळ्या रंगाची स्तुती करतात (भारताच्या इतिहासाची कल्पना असावी). तो काय किंवा ती काय पूर्ण परिवारावर मनापासून प्रेम करणारे असंख्य आहेत. थंडीत, पावसाळ्याच्या सुरवातीला ह्या जमाती कडे आदराने पहिले जाते.

चिखलातले कमळ जितके लोभस असते तसेच ह्यांच्या कडे पाहतात. पाय तर इतके आकर्षक, व मजबूत रीतीने आपल्याकडे आनंदाने धावत येतात. त्यांचे स्वागत पण जंगी केले जाते. माझा ही मुलगा फार लहानपणी ...
पुढे वाचा. : भित्या पाठी……………….. ब्रह्मराक्षस