चोचले येथे हे वाचायला मिळाले:

कठीण आहे मास्तर.
मोठेपणाचा सोस आवरणं म्हणजे महाकर्मकठीण.
लहान होता येणं महा कठीण.
आयुष्य अवघं पाण्यावर रेघा ओढत जातं निघून.
अवघ्या अडचणींचं कारण जीभ अन्‌ तिचे ...
पुढे वाचा. : मातॄके वो माये