अब्द येथे हे वाचायला मिळाले:

- रेखा नार्वेकर

“साहित्य सोनियाचिया खाणी। साहित्य विवेकवल्लीची लावणी।।" असे हे संत ज्ञानदेवांनी गौरविलेले साहित्य माणसाला जन्म आणि मृत्युमधला प्रवास (म्हणजेच जीवन) सुखी करण्यासाठी नेहमीच उपयोगी ठरले आहे. अन्न, वस्त्र, निवा-यासारख्या भौतिक प्राथमिक गरजांबरोबर अनाकलनीय अशा सृष्टीमध्ये सतत असणा-या चैतन्याचा, प्रेरणेचा स्त्रोत शोधून काढण्याची धडपड माणसाने करावी, हा या संतसाहित्यामागचा मुख्य हेतू असावा. या चैतन्याला देव, परब्रह्मा, भगवंत अशी अनेक नावे जरी दिली, तरी त्याचं संशोधन करताना करावा लागणारा अभ्यास आणि त्यातून मिळणारी ...
पुढे वाचा. : ज्ञान व साहित्य