विचारांच्या झुळुका येथे हे वाचायला मिळाले:

सचिन तेंडुलकरबद्दल जेव्हढे लिहिले, बोलले, ऐकले जाते त्यापेक्षा कितीतरी कमी राहुल द्रविडबद्दल चर्चा केली जाते. पण तरी राहुल सचिनयेव्हढाच खंबीरतेने खेळपट्टीवर पाय रोवून ऊभा असतो.

अहमदाबादच्या कसोटी सामन्यातली ...
पुढे वाचा. : राहुल द्रविडची खेळी.