संवेदना येथे हे वाचायला मिळाले:

माझं असं का होतं तेच कळत नाही.कधितरी आपण हे काय करतोय असं वाटायला लागतं.समोरचा आपल्याला गृहित धरतोय हे पाहिल्यावर आधी किती त्रास व्हायचा पण आजकाल आपल्याला कशाचच काही वाटत नाही याबद्दलही आज मला आश्चर्य वाटतयं.आपला अहम आता जागाही नाही.कुणीही यावं अन टपली मारुन जावं हे काय आहे? इतकी कशी बदलले मी?
स्वत्वच राहिलं नाही का माझ्यात? कुठल्याही सामाजिक प्रश्नांनीही पेटणारी मी आजकाल मात्र शांतच असते. आपल्याला त्रास नाही ना मग कशाला त्रास करुन घ्या. इतकेच काय त्रास झाला तरी आपण मोठेपणाने त्यांना माफ करावयाला हवे हे लगेच वाटायला लागते.
एवढा ...
पुढे वाचा. : माझं असं का होतं तेच कळत नाही.कधितरी आपण हे काय करतोय असं