भरकटणारे विचार येथे हे वाचायला मिळाले:
दरवर्षी आमच्या University मधे भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. प्रत्येक university मधे असत त्याप्रमाणे आमच्याकडेही Indian Student Association (ISA) नामक प्रकरण आहे. या अद्वितीय संस्थेच्या वतीनी हा कार्येक्रम आणी नवीन विद्यार्थांचा स्वागत समारंभ आयोजित केला जातो ( स्वस्तातला स्वस्त cake आणि पैसे असल्यास 'coke' 'pepsi' नामक टाकाऊ वस्तु..) . याच निमित्तानी अजुन एक नयनरम्य सोहळा या दिवशी बघायला मिळतो. तो म्हणजे नविन Indian Student Association Committee ची निवडणुक. आधीच टिचभर असलेल्या Indian Student Community मधुन ४ लोक विविध पदांसाठी ...