काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
जरी हा लेख सचिन बद्दल असला तरिही या लेखात त्याच्या क्रिकेट कारकिर्दी बाबत काहिही लिहायचं नाही हे ठरवलंय.. कारण खुप झालंय लिहुन..
एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली एखादं रोपटं उगवलं तर ते निट वाढू शकत नाही. कारण प्रत्येक येणारा जाणारा त्या रोपाची तुलना त्या मोठ्या वृक्षाशी करित असतो. अर्थात, जर प्रत्येकच रोप वृक्ष होत नसतो, काही बांडगूळं पण असतात, तर कांही वेली पण असतात.काही लहान झुडपं पण असतात. अगदी सारखाच प्रकाश, सारखंच खत पाणी दिलं तरिही दोन रोपांच्यामधे फरक हा पडतोच. एक रोप अस्तित्वात असलेल्या सुविधांचा उपयोग करुन पुर्ण वाढ ...
पुढे वाचा. : बादशहा ……