अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
नैसर्गिक जलस्त्रोत व दरडोई पाण्याची असलेली उपलब्धता या बाबतीत जगातील कोणता देश सर्वात श्रीमंत असेल तर तो म्हणजे बांगला देश. ब्रह्मपुत्रा नदी व तिला येऊन मिळणार्या पद्मा वगैरे सारख्या इतर नद्या, आपली जलसंपत्ती बांगला देशात अक्षरश: ओतत असतात. या शिवाय वर्षातले सहा ते आठ महिने वरुणराज आपली कृपादृष्टी या देशाकडे वळवतोच.
असे असले तरी हे एवढे पाणी या देशाला सोसतच नाही. नद्यांना सारखे पूर येतात. समुद्री तुफानांच्यामुळे किनार्यालगतचे भाग खार्या पाण्याने जलमय होतात. आणि चहुकडे पाणीच पाणी असताना बांगला देशातील गरीबांना ...
पुढे वाचा. : विषबाधा