वा हेमंतजी.

तुमचे उत्तर अचूक आहे.

अभिनंदन आणि आभार.

वा टवाळजी असाच बौद्धिक खुराक देत चला.

जरूर जरूर. आपल्यसारखे चाणाक्ष वाचक असल्यावर असेच नवे नवे करायला स्फुरते. पुनः एकदा धन्यवाद.