मूळ हिंदी गाणे-- हमे तुमसे प्यार कितना यह हम नही जानते.

माझ्या परीने ध्रुवपदाचे भाषांतर करीत आहे. -

किती प्रेम आहे तुझ्यावर ते तर ठाऊक नाही

पण जगणेही मुष्किल आहे, तुझ्याऽऽशिवाय