केवळ अंधश्रद्धा. इतरांनीं जरूर पाळावी. त्यामुळें सलूनमध्यें शनिवारीं गर्दी कमी असते. मीं न चुकतां शनिवारींच केस कापतो.
मुद्दा क्र. ४. हात मात्र साबणानें स्वच्छ धुणें आवश्यक आहे.
बेफिकीरसाहेबांचा मुद्दा क्र. ४ नवरा वेळेवर बेडरूमबाहेर निघेल कां? (ह. घ्या. )
सुधीर कांदळकर.