बालपणींच्या स्मृती जाग्या केल्या. शाळेंत आमच्या वर्गांतला एक मुलगा कधीं कवठी चांफा तर कधीं नागचांफा घेऊन यायचा. आमचा वर्ग अख्ख्या शाळेंतला सर्वांत वाह्यात वर्ग म्हणून प्रसिद्ध होता. पण हीं फुलें मात्र वर्गभर फिरायचीं आणि कधींही फुलावरून कॉणीही मारामारी केली नाहीं वा फूलहि कुस्करलें नाहीं.
सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.
सुधीर कांदळकर