ह्या गाण्याचा आणखी एक भाग आहे त्याचे खाली दिलेले भाषांतर वर जोडावे
स्त्रीस्वरातील गाणे -
लगा गाल गागा गागा - लगा गा लगा गा
लगा गा ल गागा गागा - लगागालगा ।ध्रु।
रात्रंदिन तुजवर मन खिळले
प्रेम जुने तव स्मृतितुन ढळले
मोल न कळले - मोल न कळले ।१।
लगा गाल गागा गागा ...
तुजला कुणि जर रोखुन पाही
मजला होत सहन ते नाही
मन मम दाही - मन मम दाही ।२।
लगा गाल गागा गागा...