तुम्हाला जो अनुभव आला तोच थोड्याफार फरकाने सगळ्याच प्रवास कंपन्यांच्या टूरवर येतो. पण जरा जास्त कष्ट (प्रवासाच्या आधी) घेतले व इंटरनेट वरून माहिती घेऊन स्वतः बुकिंग केले तर आपल्याला पाहिजे तिथे जाता येते व निवांतपणे पाहता येते. फक्त त्यासाठी डॉलर्स मध्ये पैसे भरावे लागतात.