किमान ५-६ प्रवासकंपन्यांकडून माहिती मागवून, सर्वांचा तौलनिक अभ्यास करून मगच कुणाबरोबर जायचं ते नक्की करावं लागतं. तसं केलं तर एक उत्कृष्ट सहलीचा आनंद आपण घेऊ शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 
तुम्ही ते बहुदा केलं नसावं कारण 'त्या प्रवासकंपनीच्या गळाला लागलो' असं तुम्ही सुरूवातीला जाहीर केलंय. 
मग असंच होणार.