त्याच सहलींचं दुवा क्र. १ हे माझं प्रवासवर्णन वाचा. सोळा दिवसांचे सोळा लेख आहेत. बारीकसारीक तपशील पण आहेत. आणि हे सगळे लेख मी प्रवास करून परत आल्यानंतर २-४ महिन्यांनी लिहीले आहेत.
मी प्रवासकंपन्यांचं समर्थन करत नाही. पण त्यांच्या गळाला लागणं - न लागणं आपल्या हातात असतं.