ह्या कॉझ्मपॉलिटन कचरापेटीत
हुंगतो आहे या कचर्‍यात
एकेक दिवस
महापालिकेने खच्ची केलेल्या श्वानासारखा....

हें अगदीं खरें. अतिशय ताकदीची सुरेख कविता.

पण कचऱ्याच्या या राखेतूनच उद्योगी माणसें उद्याच्या आशेचे सहस्त्रसूर्य फुलवतात आणि प्रतिभावंत यातूनच सुखाचे स्वर्ग निर्माण करतात हें विसरून चालणार नाहीं.

सुधीर कांदळकर.