विद्वान लोक बुद्धीची कामें करीत असल्यामुळें बुद्धीला चालना द्यायला चहा घेतात. कामगार लोक अंगमेहनतीनें झालेली शरीराची झीज भरून काढायला वेड्यासारखें फालतू पदार्थ खातात.
खुमासदार प्रवासवर्णन. बाहेरचा निसर्गही वाचनातून पहायला मिळाला तर खुमारी अधिक वाढेल.वाचत आहे..