दोन्हीही भाग सलग वाचले. लिखाण अतिशय ओघवते आहे. छायाचित्रांमुळे विशेष परिणाम साधला आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.