या कवितेवर सुधीर कांदळकरांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा उत्तरार्ध आठवला. माती काय किंवा द्रौपदी काय, दोघीही वंदनीय मानणारे आहेतच की !