टायपिंग शिकलो नाही, पण या लेखावरून डा(ह), डिट, डिट, डा(ह) या हॅमसाठी शिकलेल्या मोर्स कोडची आठवण झाली. का ठाऊक नाही. पण त्यावेळी कीबोर्डही नवा होता - अॅपलचा. शेजारी मोर्सचा कीबॉक्स (आम्ही याला हेच म्हणायचो) घेऊन बसायचो. मला वाटतं डाह हिट म्हणजे ए हे अक्षर असावं.
शॉर्टहँडचा एक क्लास काही काळ केला. त्यातलं मात्र काही आठवत नाही.